Inclusive of all taxes
English हिंदी
Original Price |
|
Deal Price | ||
---|---|---|---|---|
₹349 |
|
₹343 |
*All discounts can be availed in the cart page
If applicable customer can place a return/replacement request within 10 Days of order delivery.
In case of damaged/missing/wrong product or empty parcel, the return/replacement request should be placed within 2 days of delivery.
Know Moreहे पहिलं असं पुस्तक आहे जे कसं आणि का सर्वकाही सायकोलॉजी आहे हे समजावते. सोबतच हे जीवनातील सर्वात प्रमुख प्रश्न मेहनत आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे का याचंही उत्तर देते, कारण जीवन तर कोणत्याही परिस्थितीत सेट करायचेच आहे. पण अडचण ही आहे की एवढ्या मेहनत आणि प्रयत्नांनंतरही जीवन सेट होत नाही. अशावेळी प्रश्न हा निर्माण होतो की एवढी मेहनत आणि प्रयत्न गरजेचे आहेत का? काहीही न करता काहीच मिळवता येऊ शकत नाही का?
याचंच उत्तर देताना हे पुस्तक पहिल्यांदाच ‘डुइंग व हॅपनिंग’ यामागील विज्ञान आणि सायकोलॉजी समजावते. आणि हे समजावणं गरजेचं आहे कारण ‘काही न केल्यामुळे’ एवढ्या अडचणी येत नाहीत, जेवढ्या ‘गरजेपेक्षा जास्त काही केल्याने’ येतात. बेस्टसेलिंग लेखक दीप त्रिवेदी यांनी लिहिलेलं ‘सर्वकाही सायकोलॉजी आहे’ हे पुस्तक ब्रम्हांड आणि जीवनातील अनेक न सांगितलेली रहस्य उलगडत निम्नलिखित गोष्टींमार्फत सायकोलॉजीच्या एका नव्या दुनियेची सफर घडवून देईल.
· पार्टिकलपासून प्लॅनेटपर्यंत आणि मनुष्याच्या मनापासून जीवनापर्यंत सर्वकाही फक्त सायकोलॉजी कसं आहे?
· मेहनत आणि प्रयत्नांपासून यश आणि अपयशापर्यंत सुद्धा सर्वकाही सायकोलॉजी का आहे?
· ब्रम्हांडापासून मनुष्याच्या मन व जीवनापर्यंत काहीही क्षणभरासाठीही स्थिर का नाही?
· काही केल्यानेच परिवर्तन येणं गरजेचं आहे का, की काही न करताही परिवर्तन येतं?
· हे गरजेचं आहे का की काही केल्यावरच परिवर्तन होतं, की ‘काही न करताही’ परिवर्तन होतं?
· पृथ्वी कोणत्याही प्रयत्नांशिवाय कोट्यवधी वर्षांपासून आपल्या अक्षावर कशी फिरत आहे आणि तीसुद्धा पूर्ण परफेक्शनसह?
· हॅपनिंग काय असतं आणि हॅपनिंगमध्ये असताना कशाप्रकारे मनुष्य अतिरिक्त मेहनत न करता सर्वकाही साध्य करू शकतो?
हे पुस्तक इंग्रजी, हिंदी, मराठी आणि गुजरातीमध्ये सर्व प्रमुख बुक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध आहे.
Key Feature | |
Brand | : Aatman innovations |
Books Specification | |
Binding | : Paper Back |
Language | : Marathi |
More Details |
|
Maximum Retail Price (inclusive of all taxes) | Rs.349 |
Common or Generic Name | Sarva Kaahi Psychology Aahe |
Net Contents / Net Quantity | 1 |
Manufacturer's Name and Address | Aatman Innovations Pvt Ltd, 7th Floor, Tanishq showroom, Vastu Prestige, New Link Road, Andheri West, Near City mall, Mumbai - 400053 |
Packer's Name and Address | Aatman Innovations Pvt Ltd, 7th Floor, Tanishq showroom, Vastu Prestige, New Link Road, Andheri West, Near City mall, Mumbai - 400053 |
Marketer's name and Address | Aatman Innovations Pvt Ltd, 7th Floor, Tanishq showroom, Vastu Prestige, New Link Road, Andheri West, Near City mall, Mumbai - 400053 |
Importer's Name and Address | Aatman Innovations Pvt Ltd, 7th Floor, Tanishq showroom, Vastu Prestige, New Link Road, Andheri West, Near City mall, Mumbai - 400053 |
Country of Origin / Manufacture / Assembly | India |